पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खेळ थांबला पाहिजे..

जाळणाऱ्या आणि जळणाऱ्या कातडीचा  हा खेळ, थांबला पाहिजे वस्त्या जळत राहायच्या आम्ही पावसाची वाट बघायचो डोक्यात दगड पडायची आम्ही वेदना पचवायचो काळ्या पांढऱ्या हिरव्या लाल सगळ्या uniform ला सलाम ठोकायचो... We the people आणि my Lord  मधला हा खेळ, थांबला पाहिजे... लोकांसाठी लोकांनी बनवलेल्या व्यवस्थेत  आजकाल मत मोजतात, मत विचारत नाहीत... मतमोजणीचा  हा असला खेळ थांबला पाहिजे... अपूर्ण